Saturday, May 30, 2020

मैत्री कशी आसावी 🤝👭

 मैत्री असावी तर माती सारखी 
सतत प्रेमाचा ओलावा देणारी😌👭

                     मैत्री असावी तर फुलासारखी
रोज नव्याने उमलनारी 🥀

मैत्री असावी तर आकशा सारखी 
सर्वणाना समवून घेणारी✨

मैत्री असावी तर झाडाच्या मुळांसारखी 
रोज घट्टा होत जाणारी 💙

मैत्री असावी तर पुस्तकानं सारखी 
नवीन पान उघडला की नवीन आठवण देणारी 💌

मैत्री असावी तर निसर्गा सारखी 
सतत देणारी ,मिळण्याची अपेक्षा नसणारी 😌

मैत्री असावी तर आत्म्या सारखी 
जीवनभर आपल्या सोबत असणारी 🤝