एक गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला..... आपण एकल की अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी निराशेच्या गर्तेत जाऊन आत्महत्या केली 🙏🏻म्हणूनच मित्रानो नेहेमी सकारात्मक विचार करा 💝आजच्या सोशल मीडिया चा युगात आपल्या ला instagram , Facebook वर हजारो मित्र असतात पण खऱ्या जीवनात बघायला गेला तर आपल्या एकही व्यक्ती जवळचा नसतो की ज्याच्या सोबत आपण सगळे काही शेअर शकतो म्हणुनच social media peksha खऱ्या जीवनात आपल्या जवळचा व्यक्ती बनवा त्याच्या बरोबर सगळा शेअर करा आपला वेळ सोशल मीडियावर घालू नका tyani stress relief जेवढा तेवढा स्ट्रेस वाढतो सुद्धा त्यापेक्षा खऱ्या जीवनात माणसं जोडा त्यांना वेळ द्या 💞 कोणताही निर्णय घेताना आपल्या जवळच्या व्यक्तींचा विचार करा ❤️ आयुष कठीण आहे पण सुंदर पण तेवढंच आहे ते शांत मनाने v मनमुराद जगा 🙏🏻💝 by: Shravani Manoj Kaleshwarkar ❤️
Wednesday, June 17, 2020
Monday, June 1, 2020
कुटुंब 🥀
काय सकाळ काय रात्र
सगळ्यांन सोबत असताना
वर्ष कसे जातात हे समजत नाहीे
आपला नातं एवढं अतूट कसा हे मला उमजत नाही ❤️
काय तुमचं काय आमचा
सगळा आपला एक असत
या एकी मुले कश्याची उणीव भासत नाही 💙
आपला नातं एवढं अतूट कस हे मला उमजत नाही ✨
वेलांनी फुलांना बहरून टाकावे
तसे माझे आयुष्य फुलून गेले
आपल्या सारखा कुटुंब असताना आणि काही हवा असा वाटत नाही 💫
आपला नातं एवढं अतूट कस हे मला उमजत नाही 🌹
एवढं छान कुटूंब मिळाले
देवाकडे अजून काय मागवा हे कळत नाहीं 💖
आपल नात एवढं अतूट कस हे मला उमजत नाही 🌍
लेखन : Shravani Manoj Kaleshwarkar 💞
Subscribe to:
Posts (Atom)