काय सकाळ काय रात्र
सगळ्यांन सोबत असताना
वर्ष कसे जातात हे समजत नाहीे
आपला नातं एवढं अतूट कसा हे मला उमजत नाही ❤️
काय तुमचं काय आमचा
सगळा आपला एक असत
या एकी मुले कश्याची उणीव भासत नाही 💙
आपला नातं एवढं अतूट कस हे मला उमजत नाही ✨
वेलांनी फुलांना बहरून टाकावे
तसे माझे आयुष्य फुलून गेले
आपल्या सारखा कुटुंब असताना आणि काही हवा असा वाटत नाही 💫
आपला नातं एवढं अतूट कस हे मला उमजत नाही 🌹
एवढं छान कुटूंब मिळाले
देवाकडे अजून काय मागवा हे कळत नाहीं 💖
आपल नात एवढं अतूट कस हे मला उमजत नाही 🌍
लेखन : Shravani Manoj Kaleshwarkar 💞
No comments:
Post a Comment