Wednesday, June 17, 2020

#Rip Sushant Singh Rajput

                     नमस्कार मित्रांनो 🙏🏻
एक गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला..... आपण एकल की अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी निराशेच्या गर्तेत जाऊन आत्महत्या केली 🙏🏻म्हणूनच मित्रानो नेहेमी सकारात्मक विचार करा 💝आजच्या सोशल मीडिया  चा युगात आपल्या ला instagram , Facebook वर  हजारो मित्र  असतात पण खऱ्या जीवनात बघायला गेला तर आपल्या एकही व्यक्ती जवळचा नसतो की ज्याच्या सोबत आपण सगळे काही  शेअर  शकतो म्हणुनच  social media peksha  खऱ्या जीवनात आपल्या जवळचा व्यक्ती बनवा त्याच्या बरोबर सगळा शेअर करा आपला वेळ सोशल मीडियावर घालू नका tyani stress relief जेवढा तेवढा स्ट्रेस वाढतो सुद्धा त्यापेक्षा खऱ्या जीवनात माणसं जोडा त्यांना वेळ द्या 💞   कोणताही निर्णय घेताना आपल्या जवळच्या व्यक्तींचा विचार करा ❤️ आयुष कठीण आहे पण सुंदर पण तेवढंच आहे  ते शांत मनाने v मनमुराद जगा 🙏🏻💝   by: Shravani Manoj Kaleshwarkar ❤️

No comments:

Post a Comment